पारंपारिक ग्रामपंचायत व्यवस्थापनाची प्रक्रिया आम्ही डिजिटलमध्ये रूपांतरित करत आहोत.
// founded in nashik
Why GP Portal
तुमची डिजिटल ग्रामपंचायत तयार करण्यासाठी आमच्याकडे क्रिएटिव्ह आणि अनुभवी टीम आहे.
आम्ही प्रत्येक गोष्ट वापरकर्ता अनुकूल बनवतो जेणेकरून तुम्ही तुमची ग्रामपंचायत डिजिटल पद्धतीने वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.
आम्ही पारदर्शक कार्यप्रवाह तयार करतो. परिणामी, आम्ही तुम्हाला तुमची गरज समजून घेण्यास, साधेपणाने मदत करतो.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आमचे मैत्रीपूर्ण आणि जाणकार कर्मचारी 10 तास उपलब्ध आहेत.
Our Story
2016 मध्ये आमच्या सुरुवातीपासून, GP Portal ने स्थानिक क्षेत्रातील व्यवसायांशी जवळून काम केले आहे. नाशिकमधून सुरू झालेला हा प्रवास आज डिजिटल ग्रामपंचायतींच्या सेवेपर्यंत पोहोचला आहे.
Enhance business growth of our customers with creative design. Deliver best quality user-friendly products within efficient budget.
To grow as a major IT service provider in web, Android, iOS and Windows software development in the global marketplace.
What We Offer
GP Portal Software ग्रामपंचायतींसाठी संपूर्ण डिजिटल सेवा पुरवते.
नमुना 10 च्या मदतीने दरवर्षी 10 मिनिटांच्या आत तेरीज पत्रिका तयार करा. नमुना 8 उतारा व 9 मागणी पत्र सहज उपलब्ध.
ग्रामपंचायत कुठूनही कर रक्कम QR Code द्वारे स्वीकारू शकते. पेमेंट सुलभ व डिजिटल.
मोठ्या ग्रामपंचायतींसाठी एकाधिक वापरकर्ता व्यवस्थापन. कर्मचार्यांमध्ये तंटा टाळण्यासाठी स्मार्ट सिस्टीम.
Pricing
पुढील सर्व प्लॅन मध्ये नमुना 8 व नमुना 9 तेरीज पत्रक, कराची मागणी पावती, नोटिस, मागणीच्या लेखाचा नमुना आणि जप्ती वॉरेंट हे सर्व रीपोर्ट असणार आहेत.
FAQ
डिजिटल ग्रामपंचायत सॉफ्टवेअर बद्दल काही प्रश्न असल्यास FAQ मध्ये शोधू शकता.
ग्रामपंचायतकडून मिळकत धारकांना आकारण्यात येणार्या विविध करांची (घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य, दिवा बत्ती) आकारणी करणे तसेच नमुना 8अ उतारा, नमुना 9 मागणी पत्र, नमुना 10 खतवणे अशा सर्व सेवा या सॉफ्टवेअरद्वारे मिळतात.
होय. Premium प्लॅनमध्ये WhatsApp, SMS आणि Email Integration उपलब्ध आहे.
होय, त्यासाठी प्रथम नमुना 8 चे Excel Template डाऊनलोड करावे लागेल व त्या Excel मधील कॉलम प्रमाणे डाटा भरावा लागेल.
होय, सिस्टीम आपोआप थकबाकी मोजून नमुना 9 मध्ये अद्ययावत करते.
होय, त्यासाठी तुम्हाला Premium प्लॅन घ्यावा लागेल.
होय. ग्रामपंचायतीच्या वेबसाइटद्वारे नागरिक थेट बँक खात्यावर कर जमा करू शकतात.
होय. High Technical Security तसेच JWT Authentication वापरल्यामुळे ही वेबसाइट पूर्णपणे सुरक्षित आहे.